मुख्यपृष्ठ / अर्ज कसा करावा
अर्ज कसा करावा
अद्ययावत 23 Sep 2026 ·
अर्ज कसा करावा
- उमेदवार नोंदणी पानावर जाऊन मोबाईल नंबरने नोंदणी करा.
- लॉगिन करून वैयक्तिक, शैक्षणिक व प्रवर्ग माहिती भरून ऑनलाइन अर्ज भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (Admission Criteria पान बघा).
- ट्रेड पसंतीक्रम (Option Form) भरून सबमिट करा.
- तुमच्या dashboard वरून अर्जाची स्थिती, गुणवत्ता यादी व प्रवेश निकाल पाहता येईल.