शैक्षणिक वर्ष 2018,2019,2020,2021,2022 या पहिल्या वर्षात व दुसऱ्या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे तरी एकचुक विद्यार्थ्यानी आय टी आय शि संपर्क करून आपला फॉर्म भरून घ्यावा. जेणे करून परीक्षेपासून वंचित राहणार नाही…